पंचायत समिती सेलू

महिला व बाल विकास विभाग

श्री. उदय मोक्षदा बाळासाहेब जाधव

श्री. उदय मोक्षदा बाळासाहेब जाधव

मा. गट विकास अधिकारी वर्ग -1
पंचायत समिती सेलू
📞 9130788444

श्री. भाऊसाहेब भूजंगराव खरात - महिला व बाल विकास विभाग

श्री. भाऊसाहेब भूजंगराव खरात

बाल विकास प्रकल्प अध‍िकारी
ए.बा.वि.से.यो.प्रकल्प सेलु
📞 9404682859
✉️ Kharatbalu01@gmail.com

अधिकारी / कर्मचारी

अ.क्र. अधिकारी / कर्मचारी यांचे नाव पदनाम कार्यभार मोबाईल ई-मेल
1 श्रीमती.शेख सलिमा रमजान विस्तार अधिकारी (सां) 9049009374 Salma08shaikh@gmail.com
2 श्रीमती.करूना अशोक पारधे पर्यवेक्षीका 9405114170 Karunapardhe4792@gmail.com
3 श्रीमती.जोती प्रभाकर राजूरकर पर्यवेक्षीका 9890915529 jprajurkarpathri7@gmail.com
4 श्रीमती.जनाबाई श्रीपतराव फुटाणे पर्यवेक्षीका 9421062777 phutanejanabai@gmail.com
5 श्रीमती.सूनिता लींगाद्री पेदापल्लीकर पर्यवेक्षीका 9422961269 Enlolusunita15@gmail.com
6 श्री.दत्ता राजाराम मिरजे परिचर कार्यालयीन स्वच्छता व रात्रपाळी 7385469046

विभागाच्या योजना

अ.क्र. योजनेचे नाव योजनेचा तपशील
1 लेक लाडकी योजना महाराष्ट्र शासन, महिला व बाल विकास विभाग, शासन निर्णय क्र- एबावि-2022/प्र.क्र. 251/का. 6
दिनांक- 30 ऑक्टोबर 2023 अन्वये मुलींच्या सक्षमीकरणासाठी दिनांक 01 एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर जन्मास येणा-या मुलींसाठी लेक लाडकी योजना राबविण्यांत येत आहे.
अ. योजनेची उद्दीष्टे
1. मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देवून मुलींचा जन्मदर वाढविणे.
2. मुलींचा मृत्यू दर कमी करणे व बालविवाह रोखणे.
3. शाळाबाह्य मुलींचे प्रमाण 0 ( शुन्य) वर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे.
4. कुपोषण कमी करणे.
5.मुलींच्या शिक्षणास चालना देणे.
मुलीचे वय 18 वर्ष होईपर्यत टप्याटप्याने 101000/- रुपये लाभ देण्यात येतो.
2 प्रधान मंत्री मातृ वंदना योजना प्रधान मंत्री मातृ वंदना योजने अंतर्गत पात्र महिलेने विहित अटी शर्ती आणि कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर तिला पहिल्या अपत्यासाठी रु.5000/- (अक्षरी पाच हजार रुपये) ची रक्कम दोन हप्त्यामध्ये तर दुसरे अपत्य मुलगी झाल्यास मुलीच्या जन्मानंतर एकाच टप्प्यात रु.6000/- (अक्षरी सहा हजार रुपये) चा लाभ आधार संलग्न बँक खात्यात किवा पोस्ट ऑफिस मधील खात्यात डी. बी.टी द्वारे जमा केला जाईल.
Scroll to Top