उमेद विभाग

श्री. उदय मोक्षदा बाळासाहेब जाधव
मा. गट विकास अधिकारी वर्ग -1
📞 9130788444

श्री.हार्शेष वैजनाथराव देशमुख
तालुका अभियान व्यवस्थापक
📞 9421533858
✉️ bmlive.selu@gmail.com
अधिकारी / कर्मचारी
| अ.क्र | कर्मचारी यांचे नाव | पदनाम | मोबाईल नंबर | ई-मेल आय डी |
| 1 | श्रीमती.शीतल अशोकराव बावणे | तालुका व्यवस्थापक ( SIIBCB ) |
7744023905 | bmsiibcb.selu@gmail.com |
| 2 | श्री.मनोज साहेबराव जाधव | तालुका व्यवस्थापक ( MIS-MIS/M&E ) |
9370499809 | bmmis.selu@gmail.com |
| 3 | श्री.राजेश्वर ग्यानोजी श्रावणे | तालुका व्यवस्थापक ( BM-FI ) |
9096449990 | bmfi.selu@gmail.com |
|
4
|
श्री.वसंत कनिराम राठोड
|
प्रशासन व लेखा सहाय्यक |
9823977074
|
|
| संगणक परिचालक | ||||
| 5 | श्री.उमेश दिलीप धनेधर | प्रभाग समन्वयक (वालूर) | 9667999634 | selucc.walur@gmail.com |
| 6 | श्री.जगदीश बाबुराव मोरे | प्रभाग समन्वयक ( कुपटा / देऊळगाव गात ) |
9075747541 | selucc.kupta@gmail.com |
| 7 | श्री.सतीश माणिकराव जुमडे | प्रभाग समन्वयक (रवळगाव) | 9923244637 | jumdesatish999@gmail.com |
| 8 | श्री.अशोक भगवान खवणे | प्रभाग समन्वयक (चिखलठाणा) | 8408808287 | khawneashok@gmail.com |
विभागाच्या योजना
| अ.क्र | महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान | सदरची योजना ग्रामीण गरीब महिलांसाठी मर्यादित आहे. RSETI अंतर्गत विविध स्वयंरोजगारबाबत प्रशिक्षण देण्यात येते. | |
| 1 | जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा | स्वयंसहाय्यता समूहाने घेतलेल्या कर्ज रक्कमेवर सवलत व्याज अनुदान कशा पध्दतीने देणेत येते | महाराष्ट राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत स्थापित कर्ज घेतलेल्या स्व.सहा.समूहांपैकी नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या स्व.सहा.समुहांना केंद्र शासनाकडून बँकामार्फत ७% व्याज दराने कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.बँक व्याज दर व ७% व्याज दर यामधील तफावती एवढी रक्कम केंद्र शासन व्याज अनुदान म्हणून बँकेमार्फत सहा. समूहांच्या खात्यावर उपलब्ध करून देता येते. |
| 2 | जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा | महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे उद्दिष्ट काय? | ग्रामीण भागातील गरीब व दारिद्रय रेषेखालील महिलांना एकत्र आणून त्यांचे स्व सहा.समूह स्थापन करून त्यांच्या सक्षम संस्था उभारणे. या संस्थामार्फत गरिबांना वित्तीय सेवा पुरविणे गरिबांची व त्यांच्या संस्थांची क्षमता वृद्धी व कौशल्यवृधी करणे आणि शाशवत उपजीविकेची साधणे उपलब्ध करून देऊन त्यांना दारिद्रयाच्या बाहेर येण्यासाठी मदत करणे.हे अभियानाचे प्रमुख उद्धिष्ट आहे. |
| 3 | जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा | महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत संस्थीय बांधणी व क्षमता बांधणी कशा पद्धतीने करण्यात येते? | या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील व गरीब महिलांचे जे गट एसजीएसवाय मार्फत स्थापन केलेले अ सुरु असलेले स्व सहा. समूह नियमित ठेवणे व नविन स्व सहा. समूह स्थापन करणे, अनियमित स्व सहा. समूह नियमित करणे, बंद स्व सहा. समूह पुन्हा पुनुरुज्जीवीत करणे अशा प्रकारे संस्थीय बांधणी करण्यात येते. व स्व. सहा समूहांना द्शसुत्री पालनाचे प्रशिक्षण देवून समूहाचे हिशेब सुव्यवस्थित राहणेसाठी समुहातून हिशेबनीसाची निवड करून तिला हिशेबनिस चे प्रशिक्षण दिले जाते.जेणेकरून कर्जप्रस्ताव बँकेत सादर करताना समुहाचे रेकॉर्ड परिपूर्ण ठेवणे शक्य होईल.अशाप्रकारे त्यांची क्षमता बांधणी करणेत येते |
| 4 | जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा | महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत खेळते भांडवल कशा पद्धतीने आदा करण्यात येते? | या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील व गरीब महिलांचे जे गट दशसुत्रीचा अवलंब करत असतील अशा स्व. सहा समूहांचे प्रथम श्रेणीकरण करून रु.१०,०००/- ते रु.१५,००० च्या मर्यादेत खेळते भांडवल रक्कम स्व .सहा समुहाच्या बँक खात्यात जमा करण्यात येते.ज्या स्व सहा.समूहांना पूर्वी फिरता निधी प्राप्त आहे अशा स्व सहा.समुहांना नव्याने फिरता निधी देण्यात येत नाही. |
| 5 | जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा | महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत समूहांना बँकेमधून देण्यात येणार्या कर्जाचे स्वरूप कोणते? | स्वसहाय्यता समूहांचे दिव्तीय श्रेणीकरणानंतर पात्र स्वयंसहाय्यता समूहांना त्यांच्या एकूण बचतीच्या ५ ते १० पट किंवा रु.१०,००,०००/- यापैकी जी रक्कम जास्त असेल तेवढी कर्ज रक्कम देणे अपेक्षित आहे. तसेच स्वयंसहाय्यता समूहाने सदर कर्जाची परत फेड ही विहीत कालावधीमध्ये करणे आवश्यक आहे. या पध्दतीने गटाला रु.१०,००,०००/- लाखाच्या मर्यादेत कोणत्याही प्रकारचे बंधपत्र अथवा जामीन देण्याची आवश्यकता नाही.तसेच बचतीची रक्कम अथवा अनामत रक्कम बँकेत ठेवण्याची आवश्यकता नाही. |