पंचायत समिती सेलू

लेखा विभाग

श्री. उदय मोक्षदा बाळासाहेब जाधव

श्री. उदय मोक्षदा बाळासाहेब जाधव

मा. गट विकास अधिकारी वर्ग -1
पंचायत समिती सेलू
📞 9130788444

श्री. संजय सुभाषराव कळसाईत

मा. सहायक गट विकास अधिकारी
पंचायत समिती सेलू
📞 9420475633

अधिकारी / कर्मचारी

अ.क्र. कर्मचा-याचे नांव पदनाम कार्यभार मोबाईल नंबर ईमेल आय डी
1 श्री. धम्मदीप किशनराव भराडे सहाय्यक लेखाधिकारी लेखा विभाग सिनयंत्रण 970978559 Dhammadeep.bharade@ma h.gov.in
2 श्री. लक्ष्मीकांत गणपतराव ठक्करवाड कनिष्ठ लेखाधिकारी रोख कीर्द अद्यावत करणे 7588427319 thakkarwad.lucky@gmail.com
3 श्री. मोहम्मद रेहमुर रेहमान वरिष्ठ सहाय्यक (लेखा) लेखा विषयक नोंदवह्या अद्यावत करणे 8856999621 rahimur69@gmail.com
4 श्री. आनंद किशनराव भुक्तर कनिष्ठ सहाय्यक (लेखा) रोखपाल 8149190901 bhuktarak@gmail.com

लेखा विभाग कामकाजाचे विवरण

1 अंदाजपत्रक तयार करणे पंचायत समीतीचे वार्षिक उत्पन्न आणि खर्चाचे अंदाजपक तयार करुन पंचायत समीती सभागृहाची मान्यता घेऊन मंजुरीसाठी वित्त विभाग, जिल्हा परिषद, यांचेकडे पाठवणे.
2 मासिक व वार्षिक लेखे तयार करणे पंचायत समितीकडील हस्तांतरित, अभिकरण, जिल्हा परिषद स्व उत्पन्न, पंचायत समिती वाढीव उपकार ई.रोखकिर्दींचा मासिक लेखा व वार्षिक तयार करून वित्त विभाग जिल्हा परिषद यांचेकडे सादर करणे.
3 वेतन व भत्ते पंचायत समीती अंतर्गत येणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची वेतन बिले प्रवास भत्त्याची बिले मंजूर करणे.
4 निधीचे वाटप व व्यवस्थापन जिल्हा परिषदेकडून विविध विकास योजनांसाठी प्राप्त झालेल्या निधीचे योग्य लेखाशिर्षानुसार वितरण करणे.
5 देयके तपासणी विकास कामे, बांधकामे आणि खरेदीसाठी प्राप्त झालेल्या सर्व प्रकारच्या देयकांची तपासणी करून ती अदा करणे.
6 लेखापरीक्षण मा.महालेखाकार, नागपूर, मा.पंचायती राज समीती तसेच स्थानिक निधी लेखपरीक्षणादारम्यान निर्माण झालेल्या आक्षेपांची अनुपालने पंचायत समिती अंतर्गत विभागाकडून तयार करून घेणे व वगळून घेण्याची कार्यवाही करणे.
7 हिशोब नोंदणी सर्व आर्थिक व्यवहारांची नोंद महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती लेखा संहिता, १९६८ मधील विहित केलेल्या नोंदवह्यामध्ये ठेवणे.
Scroll to Top