पंचायत समिती सेलू

घरकुल विभाग

श्री. उदय मोक्षदा बाळासाहेब जाधव

श्री. उदय मोक्षदा बाळासाहेब जाधव

मा. गट विकास अधिकारी वर्ग -1
पंचायत समिती सेलू
📞 9130788444

श्री. कठाळू बाजीराव जाधव - ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग

श्री. कठाळू बाजीराव जाधव

मा. सहायक गट विकास अधिकारी
उप अभियंता
📞 9405065705
✉️ kathalu.jadhav@gov.in

अधिकारी / कर्मचारी

अ.क्र कर्मचारी यांचे नाव पदनाम मोबाईल नंबर ई-मेल आय डी
1 श्री.धनंजय भाऊराव कनकदंडे शाखा अभियंता 9420034944 dhananjay.kanakdande@gov.in
2 श्री.सुरज रामेश्‍वर राठोड कनिष्ठ अभियंता 8788898418 suraj.rathod@gov.in
3 श्रीमती.रेणुका पांडूरंगराव मंगनाळे कनिष्ठ अभियंता 9637653644 renuka.mangnale@gov.in
4 श्री.मकरंद लक्ष्‍मणराव पिंपळगावकर वरिष्‍ठ सहाय्यक 9767786330 makrand.pimpalgaonkar@gov.in
5 श्री.रोहित अरूणराव साळवी कनिष्‍ठ सहाय्यक 9975238295 rohit.salvi@gov.in

विभागाच्या योजना

अ.क्र. योजनेचे नांव योजनेचा थोडक्यात तपशील
1 जल जीवन मिशन ग्रामिण भागातील सर्व कुटूंबाना वैयक्तिक घरगुती नळ जोडणीव्दारे सुरक्षित व पुरेशे पिण्याचे पाणी पुरविणे. शाळा अंगणवाडी केंद्र, आरोग्य केंद्र इ. पाणी पुरविणे.
2 एकात्मिक पाणी व्यवस्थापन जमिन, पाणी आणि संबंधित संसाधनांचा समन्वित विकास आणि व्यवस्थापन करणे जेणे करुन पर्यावरणाची काळजी घेतली जाईल. योग्य वापर, साठवणूक, पुनरवापर आणि विल्हेवाट यासाठी उपाययोजना.
3 पाणी गुणवत्ता व्यवस्थापन गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रदुषन निर्यंत्रण आणि व्यवस्थापन.
4 जन सुविधा ग्रामपंचायत स्तरावर जनतेला आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देणे या योजने अंतर्गत गावामध्ये मुलभूत सुविधा जसे पाणी, विज, रस्ते, स्वच्छता इ. सोई निर्माण करणे.
5 एकात्मिक जल निस्सारण पाण्याचा योग्य वापर व्यवस्थापन व पुनरवापर सुनिश्चित करणे.
Scroll to Top