पशुसंवर्धन विभाग

श्री. उदय मोक्षदा बाळासाहेब जाधव
मा. गट विकास अधिकारी वर्ग -1

डॉ.दिपक देसाई धर्माधिकारी
पशुधन विकास अधिकारी गट-अ
📞 9834707995
✉️ deepakddharmadhikari@gmail.com
अधिकारी / कर्मचारी
| अ.क्र | अधिकारी व कर्मचारी नाव | पदनाम | मोबाईल नंबर | ई.मेल आडी |
| 1 | डॉ.सस्ते अश्विनी शिवाजी | पशुधन विकास अधिकारी गट-अ पशुवैद्यकीय दवाखाना,कुपटा अतिरिक्त कार्यभार- पशुधन विकास अधिकारी गट-अ (विस्तार) पंचायत समिती,सेलु |
9380743823 | ashwinisaste54@gmail.com |
| 2 | श्री.बालाजी धर्माजी मगडेवर | पशुधन विकास अधिकारी गट-ब पंचायत समिती,सेलु |
9552466898 | balajimagdewar57@gmail.com |
| 3 | श्री.मरिबा बन्सी झोडपे | पशुधन पर्यवेक्षक पशुवैद्यकीय दवाखाना,डासाला अतिरिक्त- पशुवैद्यकीय दवाखाना,धामणगाव |
9604224836 | mariba.zodpe2011@gmail.com |
विभागाच्या योजना
| अ.क्र | योजनेचे नाव | योजनेचेस्वरुप | लाभार्थीनिवडीचेनिकष | आवश्यक पुर्तता करण्याचे ठिकाण |
| 1 | अनुसुचित जाती उपयोजना अंतर्गत अनुसुचित जातीच्या लाभधारकांना 75 टक्के अनुदानावर दुधाळ जनांवरांचे गट वाटप | सदर योजनेतंर्गत अ.जा/अ.ज 75 टक्के अनुदानावर लाभधारकांना 2 गायी / 2 म्हैसीं चापुरवठा करण्यात येतो. योजना रक्कम( रु 140000/- Cow Unit Supply) 160000/-(Buffalo Unit Supply) | लाभार्थी अ.जा. असल्याचा जातीचा दाखला असावा. प्राधान्यक्रम 1) दा.रे. खालील 2) अत्यल्पभुदारक 1 हे. पर्येंत 3) अल्पभुदारक (1 ते 2 हे. पर्यत) 4) सुशिक्षित बेरोजगार 5) महिला बचत गट सदस्य |
लाभार्थ्याची निवड जिल्हास्तरावर मा.जिल्हा.पशुसंवर्धन उपायुक्त पुणे यांचे अध्यक्षतेखाली होते. Online Application |
| 2 | अनुसुचित जाती उपयोजना अंतर्गत अनुसुचित जातीच्या लाभ धारकांना शेळयांचे गट वाटप | सदर योजनेतंर्गत अ.जा/अ.ज 75 टक्के अनुदानावर लाभधारकांना 10 शेळया व 1 बोकड पुरवठा करण्यात येतो. (Goat unit supply 90000/-) | लाभार्थीअ.जा.असल्याचा जातीचा दाखला असावा. प्राधान्यक्रम 1) दा.रे.खालील 2) अत्यल्पभुदारक 1 हे.पर्येंत 3) अल्पभुदारक (1 ते 2 हे. पर्यत) 4) सुशिक्षित बेरोजगार 5) महिला बचत गट सदस्य |
लाभार्थ्याची निवड जिल्हास्तरावर मा.जिल्हा.पशुसंवर्धन उपायुक्त पुणे यांचे अध्यक्षतेखाली होते. Online Application |
| 3 | अनुसुचित जमाती उपयोजना अंतर्गत अनुसुचित जमाती लाभ धारकांना शेळयांचे गट वाटप | सदर योजनेतंर्गत अ.जमाती 75 टक्के अनुदानावर लाभधारकांना 10 शेळया व 1 बोकड पुरवठा करण्यात येतो. (Goat unit supply 90000/-) | लाभार्थी अ.जामाती असल्याचा जातीचा दाखला असावा. प्राधान्यक्रम 1) दा.रे. खालील 2) अत्यल्पभुदारक 1 हे. पर्येंत 3) अल्पभुदारक (1 ते 2 हे. पर्यत) 4) सुशिक्षितबे रोजगार 5) महिला बचत गट सदस्य |
लाभार्थ्याची निवड जिल्हास्तरावर मा.जिल्हा.पशुसंवर्धन उपायुक्त पुणे यांचे अध्यक्षतेखाली होते. Online Application |
| 4 | एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रम एक दिवसीय 100 पिल्लांचे गट वाटप |
सदर योजनेतंर्गत सर्वसाधारण 50 टक्के अनुदानावर सर्वसाधारण लाभधारकांना एक दिवसीय 100 पिल्लांचे गट वाटप योजनेची रक्कम 29500/- |
प्राधान्यक्रम 1) दा.रे. खालील 2) अत्यल्पभुदारक 1 हे. पर्येंत 3) अल्पभुदारक (1 ते 2 हे. पर्यत) 4) सुशिक्षितबे रोजगार 5) महिला बचत गट सदस्य |
लाभार्थ्याची निवड जिल्हास्तरावर मा.जिल्हा.पशुसंवर्धन उपायुक्त पुणे यांचे अध्यक्षतेखाली होते. Online Application |
| 5 | नाविन्यपूर्ण योजना तरुण विधवा महिलांना १००% अनुदानावर २ शेळ्यांचा गट वाटप करणे | सदर योजनेतंर्गत आत्महत्या ग्रस्त शेतकरी विधवा महिलांना १००% अनुदानावर २ शेळ्यांचा गट वाटप करणे (2 Goat unit supply 20000/-) |
आत्महत्या ग्रस्त शेतकरी विधवा महिला | आत्महत्या ग्रस्त शेतकरी विधवा महिला यादी जिल्हास्तरावर उपलब्ध होते |