बांधकाम विभाग

श्री. उदय मोक्षदा बाळासाहेब जाधव
मा. गट विकास अधिकारी वर्ग -1
📞 9130788444

श्री. कैलास उत्तमराव देशमुख
मा. उप अभियंता (बांधकाम)
जि. प. उप विभाग जिंतूर
📞 9822975657
✉️ kailasdeshmukh999@gmail.com
अधिकारी / कर्मचारी
| अ.क्र. | कर्मचा-याचे नांव | पदनाम | कार्यक्षेत्र | मोबाईल नंबर | ई-मेल आय डी |
| 1 | श्री. तुळशीराम बळीराम इंगळे | शाखा अभियंता | जि. प.सर्कल देऊळगाव (गात), रवळगाव | 8329825399 | tulshiram45@gmail.com |
| 2 | श्री. शाम वैजनाथ कऱ्हाळे | कनिष्ठ अभियंता | जि. प.सर्कल चिकलठाणा, वालूर, कूपटा | 9765679425 | shyam07karhale@gmail.com |
| 3 | श्री. अभिजीत नारायणराव गात | स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक | जि. प.सर्कल चिकलठाणा, वालूर, कूपटा | 9822799818 | gatabhijit1994@gmail.com |
| 4 | श्री. शेख अजीज बाबुसाब | स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक | जि. प.सर्कल देऊळगाव (गात), रवळगाव | 9764750587 | shaikhajij1568@gmail.com |
विभागाच्या योजना
| अ.क्र. | योजनेचे नांव | योजनेचा तपशिल |
| 1 | जनसुिवधा विशेष अनुदान योजना (2515 1505) |
जिल्हा नियोजन समितीमार्फत ग्रामीण भागात दहन/दफनभूमीमये तसेच ग्रा. पं. कार्यालय इमारत बांधणे याबाबीमये अनुषंगिक सोयी सुविधा उपलब्ध करुन देणे – ग्रामसभेमार्फत निवडलेल्या कामांना ग्रामपंचायतीने मंजूरी देणे. |
| 2 | अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे | राज्यातील जिल्हा परिषदांनी त्यांच्या अधिनस्त असलेल्या यंत्रणे मार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचे शासन निर्णयातील तरतुदीनुसार सर्वे करून निश्चित केलेल्या व घोषित केलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या ग्रामीण भागातील वस्त्या. अंतर्गत सिमेंट काँक्रिट व डांबरी रस्ते आणि जोड रस्ते (Approach Roads) बांधणे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था (पाणीपुरवठा, पाण्याचे हौद, बोअरवेल). गटारे (मलनिस्सारण) व पेव्हर ब्लॉक बसवणे. समाजमंदिर (Community Hall) बांधकाम व दुरुस्ती. रस्त्यावरील पथदिवे (वीज पुरवठा) व स्वच्छतागृहे. |
|
3
|
15 वा वित्त आयोग (बंधित व अबंधित कामे)
|
१. पाणी आणि स्वच्छता (६०% बंधित/Tied निधी) पिण्याचे पाणी: नवीन विंधन विहिरी (Borewells), पाईपलाईन दुरुस्ती आणि वॉटर प्युरिफायर (RO) बसवणे. सांडपाणी व्यवस्थापन: गावातील सिमेंट गटारे (Drainage) बांधणे आणि शोषखड्डे तयार करणे. स्वच्छता: सार्वजनिक व सामूहिक शौचालयांचे बांधकाम व दुरुस्ती. |
| २. गावांमधील पायाभूत सुविधा (४०% अबंधित/Untied निधी) रस्ते व मोऱ्या: गावांतर्गत सिमेंट काँक्रीट रस्ते (CC Roads), पेव्हर ब्लॉक बसवणे आणि लहान मोऱ्या (Culverts) बांधणे. सार्वजनिक इमारती: अंगणवाडी, शाळा आणि ग्रामपंचायत इमारतींची दुरुस्ती व अतिरिक्त खोल्या बांधणे. |
||
| 4 | संत सेवालाल महाराज बंजारा/लमाण तांडा समृद्धी योजना | बंजारा/लमाण तांड्यांचा (वस्त्यांचा) पायाभूत विकास करून त्यांचा राहणीमानाचा दर्जा सुधारणे. |
| 5 | वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना | ग्रामीण व दुर्गम भागातील बंजारा, लमाण, लबाण, चारण व भटक्या-विमुक्त जमातींच्या तांड्यांचा आणि वस्त्यांचा सर्वांगीण व पायाभूत विकास करणे. |
| 6 | ग्रामपंचायत यात्रास्थळ विकास कार्यक्रम | ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्र / यात्रास्थळांचा विकास करणे. यात्रेकरू / प्रवाशांना प्राथमिक स्वरूपाच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे – तीर्थक्षेत्र / यात्रास्थळांना भेट देणाऱ्या यात्रेकरू / प्रवाशांची संख्या वार्षिक एक लाख असणे आवश्यक – यात्रास्थळांपर्यंतच्या जोड रस्त्याचे बांधकाम, पिण्याच्या पाण्याची सोय, शौचालये, धर्मशाळा, वाहनतळ, बगीचा इ. स्वरूपाची पायाभूत सुविधा. |
| 7 | ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजना | ग्रामीण व दुर्गम भागातील आदिवासी वस्त्यांचा (पाड्यांचा) भौतिक आणि पायाभूत विकास करून त्यांचा राहणीमानाचा दर्जा उंचावणे. |
| 8 | अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण क्षेत्र विकास कार्यक्रम | ज्या ग्रामीण भागात अल्पसंख्यांकांची लोकसंख्या लक्षणीय आहे अशा ग्रामीण भागात मूलभूत / पायाभूत सुविधा उपलब्ध करून देऊन या भागात वास्तव्य असलेल्या अल्पसंख्यांक नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे. अटी व शर्ती :- ज्या ग्रामपंचायतीच्या एकूण लोकसंख्येपैकी अल्पसंख्यांक समूहाची (मुस्लीम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन व पारसी) लोकसंख्या किमान 100 किंवा जास्त असणे आवश्यक. कामाचे स्वरूप :- कब्रस्तान/स्मशान/अंत्यविधीच्या जागेसाठी संरक्षक भिंतीसह सर्व सुविधा, 2) सार्वजनिक सभागृह / शादीखाना हॉल, 3) सर्व नागरी / पायाभूत सुविधा. उदा. पिण्याच्या पाण्याची सुविधा/विद्युत पुरवठा/ईदगाह/सांडपाण्याची व्यवस्था/रस्ते/पथदिवे/सार्वजनिक स्वच्छतागृहे/अंगणवाडी, बालवाडी केंद्र |
| 9 | मोठ्या ग्रामपंचायतींना नागरी सुविधा | 5000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या मोठ्या ग्रामपंचायतींचा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिक, कृषी औद्योगिक आणि वाणिज्यिक विकास करणे. त्यासाठी प्राधान्याने व प्राथम्याने तेथील राहणीमान दर्जेदार होण्यासाठी शहराच्या तोडीच्या मूलभूत सुविधा व रोजगार संधी उपलब्ध करून देणे. |