पंचायत समिती सेलू

मग्रारोहयो विभाग

श्री. उदय मोक्षदा बाळासाहेब जाधव

श्री. उदय मोक्षदा बाळासाहेब जाधव

मा. गट विकास अधिकारी वर्ग -1
पंचायत समिती सेलू
📞 9130788444

श्री. संजय सुभाषराव कळसाईत

मा. सहायक गट विकास अधिकारी
पंचायत समिती सेलू
📞 9420475633

अधिकारी / कर्मचारी

अ.क्र. कर्मचा-याचे नांव पदनाम मोबाईल नंबर ईमेल आय डी
1 श्री. गजानन नरहरी टेहरे A.P.O 9890885292 gajanan.tehre@gmail.com
2 श्री. दत्तात्रय रामभाऊ मस्के A.P.O 9960565042 maske55555@gmail.com
3 श्री. नारायण पांडुरंग घुगे P.T.O 7498390336 narayanghuge.npg@gmail.com
4 श्री. हनुमंत सुदामराव सावराते P.T.O 9637979287 patilsawrate9@gmail.com
5 श्री. शरद ज्ञानोबा भिसे P.T.O 9403289777 sharad.bhise107@gmail.com
6 श्री. सखाराम आबासाहेब मगर P.T.O 9527078359 magarsachin113@gmail.com
7 श्री. अक्षय ग्यानोजी डोंबे CDEO 7767965166 akshaydombe2@gmail.com
8 श्री. कृष्णा माणिकराव मगर CDEO 9689866192 kmagar604@gmail.com
9 श्रीमती. तेजस्विनी रमेश माने CDEO 8862079115 bmhft34@gmail.com
10 श्री. आबासाहेब लक्ष्मण थोरात CDEO 8329467157 abasahebthorat16@gmail.com
11 श्री. प्रशांत भागवतराव वाघमारे CDEO 9960414652 waghmareprashant2815@gmail.com

मग्रारोहयो विभागाच्या योजना

अ.क्र. योजनेचे नांव योजनेचा तपशिल
1 गाय म्हैस गोठ्याचे कॉक्रिटीकरण मुत्र संचय व गव्हाण बांधणे 6 जनावरांसाठी 26.95 चौ.मी. शेड बांधकाम तसेच या योजनेसाठी पात्र लाभार्थी अल्पभुधारक असणे आवश्यक लाभार्थ्यांकडे जनावरे आवश्यक तसेच लेबर बजेट मध्ये समावेश असणे आवश्यक तसेच लाभार्थ्यांचे व इतर मजुरांचे जॉब कार्ड बँकेच्या खात्यास लिंक असणे आवश्यक कागदपत्रे प्रती लाभार्थी ६ जनवारांसाठी रक्कम रु. ७७,०००/- देण्यात येतात पैकी अकुशल साठी रु. 7,788/- व अर्धकुशलसाठी 9,720/- व कुशल साठी 59,792 /- असे एकुण 77,000/- एवढी रक्कम लाभार्थ्यांस देण्यात येते.
2 शेळी पालन शेड 10 शेळयांसाठी 7.50 चौ मी शेड बांधकाम तसेच या योजनेसाठी पा लाभार्थी अल्पभुधारक असणे आवश्यक लाभार्थ्यांकडे शेळया असणे आवश्यक तसेच लेबर बजेट मध्ये समावेश असणे आवश्यक तसेच लाभार्थ्यांचे व इतर मजुरांचे जॉब कार्ड आधार काडे बँकेच्याखात्यास लिंक असणे आवश्यक व इतर आवश्यक कागदपत्रे प्रती लाभार्थी 10 शेळयांसाठी रक्कम रु . 40,000/- देण्यात येतात पैकी अकुशल साठी 2,799/- रु. व अर्थकुशलसाठी 5,864/- व कुशल साठी 31,337 /- असे एकुण 40,000/- एवढी रक्कम लाभार्थ्यांस देण्यात येते .
3 कुकुटपालन शेड 100 पक्षांसाठी 7.50 चौ मी शेड बांधकाम तसेच या योजनेसाठी पात्र लाभार्थी अल्पभुधारक असणे आवश्यक लाभार्थ्यांकडे शेळया असणे आवश्यक तसेच लेबर बजेट मध्ये समावेश असणे आवश्यक तसेच लाभार्थ्यांचे व इतर मजुरांचे जॉब कार्ड आधार कार्ड बँकेच्या खात्यास लिंक असणे आवश्यक व इतर आवश्यक कागदपत्रे प्रती लाभार्थी 10 शेळयांसाठी रक्कम 40,000/- देण्यात येतात पैकी अकुशल साठी 4,540/- व अर्धकुशलसाठी 4,385/- व कुशल साठी 31,084 /- असे एकुण
40,000/- एवढी रक्कम लाभार्थ्यांस देण्यात येते .
4 सिंचन विहीर मागेल त्याला विहीर सिंचन विहीरसाठी खोली 12 मी व रूंदी 7.50 मी. तसेच या योजनेसाठी पात्र लाभार्थी अल्पभुधारक असणे आवश्यक लाभार्थ्यांकडे कमीत कमी 40 गुंठे क्षेत्र असणे आवश्यक तसेच लेबर बजेट मध्ये समावेश असणे आवश्यक तसेच लाभार्थ्यांचे व इतर मजुरांचे जॉब कार्ड आधार कार्ड बँकेच्या खात्यास लिंक असणे आवश्यक व इतर आवश्यक कागदपत्रे प्रती लाभार्थी रक्कम रु. 5,00,000/- देण्यात येतात पैकी अकुशल साठी 3,02,328/- रु. व अर्धकुशलसाठी 19,360/- व कुशलसाठी 1,78,311 /- असे एकुण 5,00,000/- एवढी रक्कम लाभार्थ्यांस देण्यात येते.
5 शेततळे मागेल त्याला शेततळे ही योजना महाराष्ट्रात शेततळे बांधण्यासाठी अनुदान देणारी आहे या योजनेत शेततळयाच्या आकारावर अवलंबुन शेतक-यांना 14433 ते 75000 रु. पर्यन्त अनुदान मिळु शेकते.
6 शोषखड्डा (नांदेड पॅटर्न) ‘शोषखडयासाठी 1.20 x 1.20 x 1 मी . बांधकाम तसेच या योजनेसाठी पात्र लाभार्थी अल्पभुधारक असणे आवश्यक लाभार्थ्याचा घराचा 8 अ जोडणे आवश्यक तसेच लेबर बजेट मध्ये समावेश असणे आवश्यक लाभार्थ्यांचे व इतर मजुरांचे जॉब कार्ड आधार कार्ड बँकेच्या खात्यास लिंक असणे आवश्यक व इतर आवश्यक कागदपत्रे प्रती लाभार्थी वै शौचालयासाठी रक्कम रु. 3254/- देण्यात येतात पैकी अकुशल साठी 1,560/- रु. व कुशल साठी 1,660 /- असे एकुण 3,254/- एवढी रक्कम लाभार्थ्यास देण्यात येते.
7 बांबु लागवड 100 रोपांसाठी 65, 000 /-अनुदान देण्यात येते तसेच या योजनेसाठी पात्र लाभार्थी अल्पभुधारक असणे आवश्यक तसेच लेबर बजेट मध्ये समावेश असणे आवश्यक तसेच लाभार्थ्यांचे व इतर मजुरांचे जॉब कार्ड आधार काडे बँकेच्या खात्यास लिंक असणे आवश्यक व इतर आवश्यक कागदपत्रे प्रती लाभार्थी रक्कम रु. 65,000/- देण्यात येतात .
8 पाणंद रस्ते पाणंद रस्त्यासाठी 1 कि.मी. ला 500000 अंदाजे रक्कम देण्यात येते पैकी अकुशल 4,68,000/- प्रमाणे तसेच कुशल 32,000/- रु. तसेच मनुष्य दिन 1500 देण्यात येतात.
Scroll to Top