पंचायत समिती सेलू

घरकुल विभाग

श्री. उदय मोक्षदा बाळासाहेब जाधव

श्री. उदय मोक्षदा बाळासाहेब जाधव

मा. गट विकास अधिकारी वर्ग -1
📞 9130788444

श्री. संजय सुभाषराव कळसाईत

मा. सहायक गट विकास अधिकारी
📞 9420475633

अधिकारी / कर्मचारी

अ.क्र. कर्मचा-याचे नांव पदनाम मोबाईल नंबर ईमेल आय डी
1 श्री. अमोल नवनाथ माटकर विस्तार अिधकारी (सां) 9850092222 amolmatkar777@gmail.com
2 श्री. सुरेश बापुराव रेंगे कनिष्ठ सहायक 9325359358 sbrenge1982@gmail.com
3 श्री. कैलास बन्सी अंभोरे ग्रामीण गृहनिर्माण अभियंता 9172939198 kailasambhore@gmail.com
4 शेख इरशाद रशीद ग्रामीण गृहनिर्माण अभियंता 8149175335 shaikhirshad1991@gmail.com
5 श्री.जितेंद्र मदनराव कदम ग्रामीण गृहनिर्माण अभियंता 7559469862 kadamjitendra95@gmail.com
6 श्री. गजानन रामेश्वर गायकवाड ग्रामीण गृहनिर्माण अभियंता 7743929177 gajanangaikwad6442@gmail.com
7 श्री. डिगंबर अंकुशराव जाधव डाटा एंट्री ऑपरेटर घरकुल 8805787733 jadhavda33@gmail.com

 

विभागाच्या योजना

अ.क्र. योजनेचे नांव योजनेचा तपशिल
1 प्रधानमंत्री आवास योजना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ हा ड यादीतील प्रतिक्षा यादीतील पात्र लाभार्थ्यांना लाभ देता येतो सदरच्या योजनेसाठी रककम रु 120000/- अनुदान देण्यात येते तसेच रोजगार हमी योजना अंतर्गत 90 दिवसांची मजुरी रककम देण्यात येत. तसेच SBM अंतर्गत शौचालयाचा लाभ रक्कम रु 12000/- बेसलाईन सर्वेला लाभार्थ्यांचे नाव असेल तर लाभ देता येतो. सन 2024-25 पासून अतिरिक्त 50,000/-वाढ करण्यात आली आहे.
2 रमाई  आवास योजना रमाई आवास योजनेचा लाभ हा SC Category अनुजातीचा समाजातील पात्र लाभार्थ्यांना लाभ देता येतो सदरच्या योजनेसाठी रककम रु 120000/- अनुदान देण्यात येते तसेच रोजगार हमी योजना अंतर्गत 90 दिवसांची मजुरी रककम देण्यात येत. तसेच SBM अंतर्गत शौचालयाचा लाभ रक्कम रु 12000/- बेसलाईन सर्वेला लाभार्थ्यांचे नाव असेल तर लाभ देता येतो. सन 2024-25 पासून अतिरिक्त 50,000/-वाढ करण्यात आली आहे.
3 शबरी  आवास योजना शबरी आवास योजनेचा लाभ हा ST Category अनुजमाती समाजातील पात्र लाभार्थ्यांना लाभ देता येतो सदरच्या योजनेसाठी रककम रु 120000/- अनुदान देण्यात येते तसेच रोजगार हमी योजना अंतर्गत 90 दिवसांची मजुरी रककम देण्यात येत. तसेच SBM अंतर्गत शौचालयाचा लाभ रक्कम रु 12000/- बेसलाईन सर्वेला लाभार्थ्यांचे नाव असेल तर लाभ देता येतो. सन 2024-25 पासून अतिरिक्त 50,000/-वाढ करण्यात आली आहे.
4 यशवंतराव चव्हान मुक्त वसाहत घरकुल योजना यशवंतराव चव्हान मुक्त वसाहत घरकुल योजना या योजनेचा लाभ हा विमुक्त व भटक्या जमातील समाजातील पात्र लाभारलाभार्थ्यांना लाभ देता येतो सदरच्या योजनेसाठी रककम 120000/- अनुदान देण्यात येते तसेच रोजगार हमी योजना अंतगत 90 दिवसांची मजुरी रककम देण्यात येत. तसेच SBM अंतर्गत शौचालयाचा लाभ रक्कम रु. 12000/- बेसलाईन सर्वेला लाभार्थ्यांचे नाव असेल तर लाभ देता येतो.

 

Scroll to Top