विशेष माहिती
ग्रामपंचायत कर्मचारी भरती 2026 गुणवत्ता यादी
|

पंचायत समिती सेलू
Panchayat Samiti Selu — District Parbhani, Maharashtra
"बहुजन हिताय बहुजन सुखाय"
पंचायत समिती सेलू ही ग्रामीण विकास, कृषी, आरोग्य, शिक्षण, आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. आमचे उद्दिष्ट प्रत्येक नागरिकापर्यंत पारदर्शक व कार्यक्षम शासकीय सेवा पोहोचवणे हे आहे.
सौर ऊर्जा
वृक्ष लागवड आणि संवर्धन
महिला सक्षमिकरण
पाण्याचा ताळेबंद व जल स्त्रोत बाळवटीकरण
पशुधन विकास
----- प्रमुख अधिकारी -----
आमचे नेतृत्व
आपले विश्वासू प्रशासकीय अधिकारी आणि प्रतिनिधी

श्रीमती. मेघना साकोरे बोर्डीकर
पालकमंत्री परभणी

श्री. उदय मोक्षदा बाळासाहेब जाधव
मा. गट विकास अधिकारी वर्ग -1
पंचायत समिती सेलू

सौ.विजयमाला ग्यानोजी डोंबे
मा. सभापती
पंचायत समिती सेलू
---Vision | दृष्टिकोन---
आमचा दृष्टिकोन
ग्रामस्तरावर समावेशक, शाश्वत आणि सर्वांगीण विकास साधणारे, पारदर्शक व उत्तरदायित्व असलेले स्थानिक प्रशासन निर्माण करणे.
पंचायत समिती सेलूचा दृष्टिकोन म्हणजे — सेलू तालुक्याला एक सशक्त, समृद्ध, आत्मनिर्भर आणि न्यायपूर्ण ग्रामीण समाज घडविणे. प्रत्येक नागरिकाला दर्जेदार जीवनमान, समान संधी आणि शाश्वत विकास उपलब्ध करून देणे हे आमचे स्वप्न आहे.
---Mission | ध्येय---
आमचे ध्येय
- ग्रामीण भागातील मूलभूत सेवा (पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, रस्ते, रोजगार इ.) पुरवण्यासाठी कार्यक्षम व एकात्मिक व्यवस्थापन सुनिश्चित करणे.
- केंद्र व राज्य शासनाच्या योजना प्रभावीपणे अंमलात आणणे.
- ग्रामपंचायतींचे मार्गदर्शन व समन्वय साधणे.
- स्थानिक गरजा ओळखून लोकसहभाग वाढवणे व निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता ठेवणे.
- महिला, अनुसूचित जाती-जमाती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यांचा विकास व सहभाग सुनिश्चित करणे.
- नैसर्गिक संसाधनांचे शाश्वत व्यवस्थापन व पर्यावरणपूरक विकास साधणे
----- नकाशा -----
तालुक्याचा नकाशा