पंचायत विभाग

श्री. उदय मोक्षदा बाळासाहेब जाधव
मा. गट विकास अधिकारी वर्ग -1
📞 9130788444

श्री. संजय सुभाषराव कळसाईत
मा. सहायक गट विकास अधिकारी
📞 9420475633
अधिकारी / कर्मचारी
| अ.क्र. | अधिकारी / कर्मचारी यांचे नाव | पदनाम | कार्यभार | मो.नं. | ई-मेल |
| 1 | श्री.पी.एन.शिंदे | विस्तार अधिकारी (पं) | जि.प.सर्कल चिकलठाणा बु., कूपटा | ९७६३७६१५१५ | pnshinde2020@gmail.com |
| 2 | श्री.एस.बी.पवार | विस्तार अधिकारी (पं) | जि.प.सर्कल रवळगाव, देऊळगाव गात | ९७६५१३५१११ | Sandeep.pawar7837@gmail.com |
| 3 | श्री.एम.बी.उमरीकर | विस्तार अधिकारी (पं) | जि.प.सर्कल वालूर व अतिरिक्त कार्यभार समाजकल्याण विभाग | ९४२३७३७६३७ | Shyamchiaai.umrikar@gmail.com |
| 4 | श्री.एन.आर.गाडेकर | वरिष्ठ सहाय्यक | पंचायत आस्थापना | ९७६४२५२१७८ | gadekarnarayan72@gmail.com |
| 5 | श्रीमती एस.एस.देशपांडे | कनिष्ठ सहाय्यक | पंचायत – २ | ९६६५८६७३४१ | Deshpandeshilpa376@gmail.com |
विभागाच्या योजना
| अ.क्र. | योजनेचे नाव | योजनेचे थोडक्यात स्वरूप / लाभार्थी निवडीचे निकष |
| 1 | संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान | लोकसहभागातून विविध विकास कामे गावाची स्वच्छता करणे सांडपाणी /घनकचरा व्यवस्थापन करणे शुद्ध पाणी पुरवठा करणे राज्य सरकारकडून प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक येणाऱ्या ग्रामपंचायतीस ६००००/- अनुदान दिले जाते. |
| 2 | राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान ग्रामपंचायत इमारत | ज्या ग्रामपंचायतिना स्वताची ग्रामपंचायत कार्यालय इमारत नाही अशा ग्रामपंचायतिना इमारत बांधकामासाठी रु.१८.०० लक्ष,सोलर बसविणेसाठी रु.२.० लक्ष अनुदान प्रदान करणे. |
| 3 | १५ वा वित्त आयोग | ग्रामपंचायत पातळीवर ग्रामसभेद्वारे काम निकड. |
| 4 | पर्यावरण संतुलीत समृद्ध गरम योजना | ग्रामसभेद्वारे भाग घेण्यासाठी ठराव करणे कमीत कमी ६०% कर वसुली शौचालय बांधकामे असणे आवश्यक वृक्ष लागवड लोकसंखेच्या ५०% पर्यावरण समतोल सांभाळून गरम विकास करणे. |
| 5 | ग्रामसभा बळकटीकरण | ७३ वी घटना दुरुस्ती नुसार ग्रामसभेचे बळकटीकरण करणे. |
| 6 | जिल्हा वार्षिक योजना | ग्रामपंचायतिच्या मागणी नुसार रस्ते, बंदिस्त गटार ,सभामंडप नळपाणी पुरवठा योजनेची कामे. |
| 7 | स्मार्ट ग्राम योजना | पर्यावरण समृद्ध गाव रुपांतर करणे या कार्यक्रमांतर्गत प्रथम क्रमांक येणाऱ्या ग्रामपंचायतीस रु.१०.०० लक्ष पारितोषिक देण्यात येते. |
| 8 | अल्पसंख्यांक बहुल योजना | ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये अल्पसंख्यांक यांचेसाठी योजना राबविणे. |
| 9 | समाजकल्याण विभाग योजना | १) शेळी, मेंढी मागासवर्गीयांना लाभ देण्याचे प्रस्ताव स्वीकारणे व जिल्हास्तरावर पाठविणे. २) पीठ गिरणी कांडप मशीनचे लाभ देण्याचे प्रस्ताव स्वीकारणे व जिल्हास्तरावर पाठविणे. ३) दिव्यांग व्यक्तींना जिल्हा स्तरावरून प्राप्त कार्ड वाटप करणे ४) दिव्यांग व्यक्तींना घरकुल वाटप करण्याचे प्रस्ताव प्राप्त करून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (घरकुल) विभागाकडे सादर करणे. ५) उसतोड कामगारांची ग्रामपातळीवर यादी तयार करून जिल्हास्तरावर पाठविणे व ओळखपत्र वितरीत करणे. |